शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

यूएलसी घोटाळ्यात सल्लागार अभियंता अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:11 IST

भाईंदर : मीरा-भाईंदरच्या अनिष ॲड.असोसिएट्सचे सल्लागार अभियंता अनिल मोतीरामानी याला यूएलसी घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्रे प्रकरणी ठाणे शहर गुन्हे शाखेने ...

भाईंदर : मीरा-भाईंदरच्या अनिष ॲड.असोसिएट्सचे सल्लागार अभियंता अनिल मोतीरामानी याला यूएलसी घोटाळ्यात बनावट प्रमाणपत्रे प्रकरणी ठाणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.मीरा-भाईंदर येथील अनेक जमिनीवर शासनाच्या नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमाच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकूल योजना मंजूर आहेत, परंतु भाईंदर पश्चिमेस बनावट यूएलसी प्रमाणपत्रांद्वारे शासनाला १०२ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे प्रकरण २०१६ साली ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आले. त्यावेळी काही विकासकांना अटक करण्यात आली, परंतु तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही अधिकारी व बडे बिल्डर यांना वाचविण्यात आल्याच्या तक्रारीनंतर पुन्हा तपास सुरू करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी नगररचनाकार दिलीप घेवारे, निवृत्त सहायक नगररचनाकार सत्यवान धनेगावे, वास्तुविशारद शेखर लिमये व यूएलसी विभागातील कर्मचारी कांबळे यांना अटक झाली आहे. पोलिसांनी सल्लागार अभियंता अनिल मोतीरामनी याला अटक केली असून, सोमवार २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यातील बनावट यूएलसी प्रमाणपत्रे ही मोतीरामनीच्या माध्यमातून मिळविली गेली आणि त्याने महापालिकेत बांधकाम नकाशे, प्रस्ताव सादर करून, बांधकाम परवानग्या मिळवून दिल्याचे  व आर्थिक देवाण-घेवाण केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी