शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पतीचे अनैतिक संबंध पकडल्याने अत्याचार, प्रेमविवाह झालेल्या पत्नीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 06:34 IST

पाच महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या विवाहितेला पुन्हा माहेरची वाट धरावी लागली आहे.

नवी मुंबई : पतीचे त्याच्या बहिणीसोबतचे अनैतिक संबंध पकडल्याने आपल्यावर सातत्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून छळ झाल्याचा आरोप पीडित विवाहितेने केला आहे. याप्रकरणी तिचा पती, नणंद व सासूविरोधात बुधवारी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पाच महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या विवाहितेला पुन्हा माहेरची वाट धरावी लागली आहे. पाच महिन्यांपूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी पती व नणंदेला घरात आक्षेपार्ह अवस्थेत बघितले असल्याचा तिचा आरोप आहे.

या कृत्याचा धक्का बसल्याने तिने फोटो काढून पतीला त्याचा जाब विचारला होता. त्यामुळे पती व पोलिस दलात असलेली नणंद यांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. शिवाय पती सातत्याने इच्छेविरोधात अनैसर्गिक अत्याचार करून त्रास देत असल्याचाही तिचा आरोप आहे. 

नणंद सतत माहेरी नवी मुंबई पोलिस दलात असलेली नणंद विवाहित असून, सासरच्यांसोबत भांडण करून सतत माहेरी असते. ती सासूला काहीही सांगून आपला छळ करत होती, अशीही तक्रार विवाहितेने केली आहे. विवाहितेचा छळ, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी