शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसात तक्रार केल्याने नशेडीच्या आई, वहिनीने केली तक्रारदाराच्या पत्नी व बहिणीस मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 19:08 IST

त्या नशेडीच्या आई-बहिणीने तक्रारदाराच्या घरात घुसून त्याची पत्नी व बहिणीस मारहाण केल्याची घटना पेणकर पाड्यात घडली आहे. 

मीरा रोड - मीरा-भाईंदरमध्ये चरस, गांजा, एमडी, गुटखा आदी विविध नशा करण्याचे प्रमाण फोफावले असताना एका तरुणास नशा करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास नशेडीने मारहाण केली. त्याची तक्रार पोलिसात केली म्हणून त्या नशेडीच्या आई-बहिणीने तक्रारदाराच्या घरात घुसून त्याची पत्नी व बहिणीस मारहाण केल्याची घटना पेणकर पाड्यात घडली आहे. 

मीरा रोडच्या पेणकरपाड्यात किसननगर परिसरात राहणारे संदीप पवार ह्यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या घरासमोर नशा करत बसलेल्या दिनेश मोहिते नावाच्या तरुणास हटकले. त्याचा राग येऊन दिनेशने पवार ह्यांना धक्काबुक्की केली. पवार यांनी कशिमीरा पोलीस ठाण्यात दिनेशची तक्रार केल्याने अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. दिनेश विरुद्ध तक्रार केल्याचा राग येऊन त्याची आई आणि वहिनी रात्री पवार ह्यांच्या घरात घुसले. परंतु ते घरात नसल्याने दोघींनी पवार ह्यांची पत्नी अनिता आणि बहीण रेश्मास शिवीगाळ करत ठोश्या बुक्क्यांनी मारहाण केली. ह्यात अनिता ह्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. या प्रकरणी अनिता ह्यांच्या फिर्यादीवरून काशीमिरा पोलीस ठाण्यात दिनेशची आई व वहिनीच्याविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.