शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून मुंबईत भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 08:12 IST

Crime News: प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना चुनाभट्टीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने आदित्य त्रिभुवन (१९) आणि खलफम सय्यद (२०) याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई : प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना चुनाभट्टीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने आदित्य त्रिभुवन (१९) आणि खलफम सय्यद (२०) याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने १५ दिवसांपूर्वीच तरुणाला प्रेयसीपासून लांब राहण्यास सांगून जीवे मारण्याची धमकी दिली होती.यामध्ये चेंबूरला राहणाऱ्या मुद्दसिर मुख्तार शेख (१९) या तरुणाची हत्या झाली आहे. तो विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये बीएएफच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेख हा सिंधी पोलिस चौकीच्या दिशेने पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी धारदार शस्त्राने शेखच्या पोटावर, छातीवर, डोक्यावर वार केले.या घटनेने परीसरात खळबळ उडाली. स्थानिकांच्या मदतीने तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चुनाभट्टी पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. त्यानुसार, आदित्य आणि खलफमला धारावीतून ताब्यात घेतले. 

दोघांमध्ये झाले हाेते भांडणगेल्या काही दिवसांत दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रेयसी शेखसोबत फिरत असल्याची माहिती मिळताच, आदित्यने त्याच्या हत्येचा कट आखल्याची माहिती तपासात समोर आली. ही दुकली कुर्लावरून कल्याण आणि कल्याणवरून धारावीला येताच, ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई