शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

दहावीच्या विद्यार्थ्याचा वैमनस्यातून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 22:22 IST

आरोपी फरार : पेपर देऊन घरी परतताना शेतात केला खून

गोंदिया: दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाºया १७ वर्षाच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केला.ही घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली.

अतुल अशोक तरोणे (१७) रा.मोरवाही असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आज (दि.३) रोजी दहावीचा मराठीचा पेपर असल्याने तो पेपर देण्यासाठी गेला होता. पेपर देऊन घरी परतत असताना त्याला त्याच्या घरापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका गव्हाच्या शेतात त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर, शरीरावर चाकूचे घाव मारले. या घटनेची वाच्यता त्याने कुणाकडे करू नये म्हणून त्याची जीभही कापण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते.

परंतु उपचारही कामी आला नाही. सायंकाळी ७.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. जुन्या वैनमस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा गावात होती. परंतु मारेकरी कोण याची माहिती मिळू शकली नाही. सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :Murderखून