शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात युक्तिवाद करताना दोन वकिलांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:48 IST

Court News : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे वकील युक्तिवाद करताना त्याचे हाणामारीत पर्यावसान झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

भिवंडी : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे वकील युक्तिवाद करताना त्याचे हाणामारीत पर्यावसान झाल्याची घटना रविवारी दुपारी भिवंडीन्यायालयात घडली. न्यायाधीशांसमोरच  दोघे वकील एकमेकांनाच भिडले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वाहिनीच्या पत्रकारालाही वकिलाने मारहाण करीत धमकी दिली. या पत्रकारानेही शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपली बाजू मांडताना ॲड. शैलेश गायकवाड आणि ॲड. अमोल कांबळे यांच्यात भिवंडी न्यायालयातच वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, ॲड. कांबळे यांनी ॲड. गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच याबाबत वार्तांकन करण्यासाठी ते गेले. गायकवाड हे पोलीस ठाण्यात उभे होते. या घटनेची माहिती पोलिसांकडून एका वृत्तवाहिनीचा पत्रकार घेत असताना या गोष्टीचा राग आल्याने गायकवाड यांनी त्या पत्रकारास शिवीगाळ केली. बातमी दिल्यास पाहून घेईन असे धमकावत मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयbhiwandiभिवंडी