शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांपासून फरार सराईत चोरास पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:45 IST

या आरोपीचं नाव मोहम्मद अल्ताफ हुसेन अफजल शेख (५३) असं आहे. 

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलीस पथकाने अशा यादीतील फरारी आरोपींचे शोधार्थ जोगेश्वरी पूर्व परिसरात गुप्तपणे चौकशी करत होते.दरम्यान जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख हा गेल्या २८ वर्षांपासून फरार होता.

मुंबई - २८ वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा कक्ष क्रमांक १० ने अटक केली आहे. या आरोपीचं नाव मोहम्मद अल्ताफ हुसेन अफजल शेख (५३) असं आहे. 

मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात आणि गुन्हे शाखेत नोंद असलेल्या अनेक गुन्ह्यांतून जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या अनेक आरोपींचा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या कक्षांकडून विशेष मोहिमेअंतर्गत शोधकार्य सुरु आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलीस पथकाने अशा यादीतील फरारी आरोपींचे शोधार्थ जोगेश्वरी पूर्व परिसरात गुप्तपणे चौकशी करत होते. दरम्यान जोगेश्वरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख हा गेल्या २८ वर्षांपासून फरार होता. त्याच्या एक महिन्यापासून पोलीस शोध घेत असताना आरोपी शेख ठाण्यातील घोडबंदर येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज सकाळी प्राप्त माहितीच्या आधारे सुसंगत अशा वर्णनाच्या इसमाची जुजबी चौकशी करत असताना त्यास चौकशी करणारे पोलीस असल्याचे कळताच तो पलायन करण्याचे प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी जागीच त्याला जेरबंद केले. 

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyदरोडाthaneठाणे