शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक अत्याचारानंतर चिमुकलीची अमानुष हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:10 IST

अंधश्रद्धेचा कळस; चाैघांना अटक, अपत्य हाेत नसल्याने अघाेरी कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्ककानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका चिमुकलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समाेर आली असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात एका दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांनी पुतण्याच्या हातून चिमुकलीची हत्या घडवून आणली आणि तिचे यकृतही खाल्ले.

कानपूर ग्रामीणमध्ये ही घटना घडली. पाेलीस अधीक्षक बृजेश श्रीवस्तव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भदरस गावात राहणारी पीडित मुलगी दिवाळीच्या रात्री बेपत्ता झाली हाेती. खेळण्यासाठी गेलेली मुलगी रात्री परत न आल्याने तिच्या पालकांनी पाेलीस आणि शेजाऱ्यांसह शाेध घेतला. परंतु, ती सापडली नाही. 

दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह छिन्नविछन्नावस्थेत गावाजवळच्या जंगलात सापडला. तिच्या शरीरातील अनेक अवयव काढण्यात आले हाेते. पाेलिसांनी तपास करून मुलीच्या शेजारीच राहणाऱ्या अंकुर आणि वीरन कुलील या भावांना अटक केली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या गुन्ह्यातील धक्कादायक माहिती दिली. त्यांनी तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला.

मुलीच्या यकृतासाठी दिले १५०० रुपयेn तरुणांचा काका परशुराम याने १५०० रुपये देऊन एका लहान मुलीचे यकृत आणायला सांगितले हाेते. मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी दाेघांनी मद्यप्राशन केले हाेते. परशुरामचा विवाह १९९९ मध्ये झाला हाेता. मात्र, अपत्य हाेत नव्हते. लहान मुलीचे यकृत खाल्ल्यास मूल हाेईल, या अंधश्रद्धेतून त्यांनी हे कृत्य केले. n मुलीचे यकृत खाल्ल्यानंतर इतर अवयवांची विल्हेवाट लावली. दाेन भावांसह दाम्पत्याला अटक करण्यात आली असून पाेलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी फास्ट ट्रॅक काेर्टात खटला चालविण्याचे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखून