शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईजवळ झोपलेल्या मुलीचं अपहरण; दिवसभर बलात्कारानंतर शीर केलं धडावेगळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:37 IST

धक्कादायक घटनेमुळे देशात खळबळ

जमशेदपूर: उन्नवमधील बलात्काराची घटना ताजी असताना आता झारखंडमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांची पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र मुलीचं शीर धडावेगळं का केलं, याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही. रिंकू साहू आणि कैलाश या दोन तिशीतल्या तरुणांनी रेल्वे स्थानकातून एका तीन वर्षीय मुलीचं अपहरण केलं. आईच्या शेजारी झोपलेल्या मुलीचं अपहरण होत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यानंतर पोलिसांनी रिंकू आणि कैलासला अटक केली. त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. रिंकू आणि कैलास यांनी बलात्कारानंतर संबंधित मुलीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि तो जमिनीत पुरला. आरोपींनी स्वत:हून ही जागा रेल्वे पोलिसांना दाखवली. पोलिसांनी मृतदेहाचे इतर भाग श्वान पथकाच्या मदतीनं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुसळधार पावसामुळे त्यात त्यांना यश आलं नाही. रिंकू साहूविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. २०१५ मध्ये रिंकूनं एका लहान मुलीचं अपहरण करुन तिच्या खूनाचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात त्याला तुरुंगवास घडला. मात्र तो जामिनावर सुटला. रिंकू आणि त्याचा मित्र कैलासनं दिवसभर पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी ती रडू लागल्यानं त्यांना तिचा गळा आवळला. त्यानंतर त्यांनी तिचं शीर धडावेगळं केलं. तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह पोलिसांना रेल्वे स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या झुडूपांमध्ये आढळून आला.  

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखून