शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | सुसाट बाेलेराेने बालकाला चिरडले, पारशिवनी शहरातील घटना

By जितेंद्र ढवळे | Updated: January 6, 2023 20:07 IST

आईला बघण्यासाठी रस्त्यावर आला होता चार वर्षीय बालक

पारशिवनी (नागपूर) : घराबाहेर गेलेल्या आईची वाट बघत रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार वर्षीय बालकाला वेगात आलेल्या बाेलेराेने धडक देत चिरडले. ही बाेलेराे ट्रकला ओव्हरटेक करत हाेती. बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी शहरात शुक्रवारी (दि. ६) दुपारी १:३०च्या सुमारास घडली.

नक्ष उर्फ नकुल आशिष भकने (४, रा. सरोदीटोली, पारशिवनी) असे मृत बालकाचे नाव आहे. नक्षचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. वडील कामावर गेल्याने घरी कुणीही नव्हते. आई बचत गटाचे पैसे भरण्यासाठी बाहेर गेल्याने ताे आईची वाट बघत रस्त्यालगत उभा हाेता. त्यातच पारशिवनीहून सावनेरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला वेगात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात (एमएच ४०, केआर ७२५०) क्रमांकाच्या बाेलेराने नक्षला जाेरात धडक दिली.

त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी बाेलेराे चालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी