शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्याने मुलाने घेतले पेटवून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 14:20 IST

कळंबोलीतील सुधागड शाळेतील एका विद्यार्थ्यांने स्वत:ला पेटवून घेतले आहे.

नवी मुंबई  - कळंबोलीतील सुधागड शाळेतील एका विद्यार्थ्यांने स्वत:ला पेटवून घेतले आहे. शिवम दीपक जाधव असे या मुलाचे नाव आहे. स्वत:ला पेटवून घेतल्याने शिवम हा मोठ्या प्रमाणावर भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवमचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. वडिलांनी काँलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्याने शिवम हा चिडला होता. त्यानंतर रागाच्या भारातच त्याने स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, शिवम हा मोठ्या प्रमाणावर भाजला असून, त्याला उपचारांसाठी ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

वडिलांनी बाईक देण्यास नकार दिल्यानंतर रागारागात शाळेत आला. तेथे वर्गात न जाता त्याने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेत दार बंद करून घेतले. त्यानंतर स्वत:ला पेटवून घेतले. आगीमध्ये होरपळत तो बाहेर आला त्यानंतर शिक्षकांनी आग विझवून त्याला रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई