शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी छोटा राजन दोषी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:32 IST

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर ५ जणांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं आहे.

ठळक मुद्देमुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणी १३३२ पानांचे  आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रात छोटा राजनच्या सांगण्यानुसार शेट्टी यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असं नमूद करण्यात आलं आहे. २०१८ साली ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी देखील छोटा राजनला दोषी ठरविण्यात आलं होतं. 

मुंबई - कुख्यात गुंड छोटा राजनसह सहा आरोपींना मुंबईतील सत्र न्यालयाच्या विशेष कोर्टाने दोषी ठरविलं आहे. ऑक्टोबर २०१२ साली अंधेरीत हॉटेल व्यावसायिक बी.आर.शेट्टी यांच्या गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर ५ जणांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं आहे. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष मोक्का कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाने छोटा राजनला आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

२०१२ साली बी. आर. शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या शूटआऊट प्रकरणात छोटा राजनला शस्त्रे कायदानुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणी १३३२ पानांचे  आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रात छोटा राजनच्या सांगण्यानुसार शेट्टी यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असं नमूद करण्यात आलं आहे. त्याआधी २०१८ साली ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी देखील छोटा राजनला दोषी ठरविण्यात आलं होतं. 

हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनFiringगोळीबारSessions Courtसत्र न्यायालयCourtन्यायालय