शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी विवाहित प्रेयसीला पळवलं, मग मुलीला केलं किडनॅप; जाणून घ्या आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:12 IST

Chhattisgarh Crime New : अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी सूरज वर्माला रायपूरमधून अटक केली. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा पोलिसही हैराण झाले. 

छत्तीसगढच्या (Chhattisgarh) कवर्धामध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याच्या आरोपात एक तरूण आणि त्याच्या अल्पवयीन मित्राला अटक केली. या घटनेत तीन आरोपींचा समावेश आहे, ज्यातील तिसरा आरोपी फरार आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी सूरज वर्माला रायपूरमधून अटक केली. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा पोलिसही हैराण झाले. 

News18 च्या एका वृत्तानुसार, जीताटोला येथे राहणारी महिला तीन महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर सूरजसोबत पळून गेली होती. महिलेला एक चार वर्षांची मुलगी आहे. या मुलीला महिला पतीकडेच सोडून गेली होती. एक दिवस महिलेला अचानक आपल्या मुलीची आठवण आली. त्यानंतर तिने प्रियकराला तिला आणण्यास सांगितलं. मग तिला प्रियकर सूरज दोन मित्रांसोबत जीताटोला गावात आला. इथे त्यांनी रेकी केली. त्यानंतर मुलीला बाइकवरून सोबत घेऊन गेले.

मुलीच्या वडिलांनी आधी मुलीचा गावात शोध घेतला. पण तिचा पत्ता कुठेही लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांनी मुलीची आई आणि तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीला आईकडून परत आणलं. तेच प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. 

पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. कवर्धा एसपी डॉ. लाल उमेद सिंह यांनी सांगितलं की, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहत. सध्या महिलेविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कुटुंबियांना मुलीची चिंता होती. ती सुखरूप घरी आल्याने त्यांची चिंता दूर झाली. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी