शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी पुन्हा पुन्हा माहेर जात असल्याने नाराज होता पती, बोटाने काढला तिचा डोळा आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:23 IST

Crime News : पत्नी पुन्हा पुन्हा माहेरी जाते म्हणून पती नाराज होता, त्यामुळे त्याने असं पाउल उचललं की, विश्वास बसणार नाही. पतीने आधी रागाच्या रागाच्या भरात पत्नीला खूप मारहाण केली

Crime News : देशाच्या कानाकोपऱ्यातून सतत काहीना काही खळबळजनक घटना समोर येत असतात. गुन्हे विश्वातील तर अशा घटना समोर येतात की, त्यांवर सहजपणे विश्वासही बसत नाही. छत्तीसगढमधून अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. पत्नी पुन्हा पुन्हा माहेरी जाते म्हणून पती नाराज होता, त्यामुळे त्याने असं पाउल उचललं की, विश्वास बसणार नाही. पतीने आधी रागाच्या भरात पत्नीला खूप मारहाण केली आणि नंतर बोटाने पत्नीचा एक डोळाच बाहेर काढला. इतकंच नाही तर तिचा डोळा त्याने कापून आगीत फेकला आणि फरार झाला. महिलेला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

ही घटना समोर आल्यावर कुटुंबियांना एकच धक्का बसला तर परिसरात खळबळ उडाली. महिलेच्या सासू आणि दीराने या घटनेची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपीचं नाव देवप्रसाद असून त्याला दारूचं व्यसन आहे. आरोपी नेहमीच आपल्या पत्नीसोबत मारहाण करत होता. पत्नी पुन्हा पुन्हा माहेरी जात असल्याने तो इतका नाराज होता की, अशाप्रकारचं भयावह कृत्य त्याने केलं. तिला मारहाण करत तिचा डोळा त्याने काढला.

महिलेची सासूच पीडितेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. त्यानंतर महिलेला अंबिकापूर मेडिकल कॉलेजमध्ये शिफ्ट करण्यात आलं. इथे आल्यावर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या डोळ्यात आयबॉलच नाहीये. डॉक्टरांनी सिटी स्कॅन केला, आय स्कॅनही केला. पण डोळाच सापडला नाही तर समजलं की, पतीने तो काढून फेकला. सध्या आरोपी फरार आहे आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी