शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

४ लेकरांच्या बापाने एकतर्फी प्रेमातून शेजारी महिलेची केली हत्या, वाचा ट्रिपल मर्डरचा थरारक घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 17:20 IST

पोलिसांनी हत्येप्रकरणी ज्याला अटक केली तो चार लेकरांचा पिता आहे. पोलिसांनुसार, आरोपीला महिलेसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते, पण तिने त्यास नकार दिला होता.

छत्तीसगढच्या सरगुजामधील अंबिकापूरमध्ये एकाच परिवारातील तीन सदस्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला की, शेजाऱ्यानेच ट्रिपल मर्डर केला. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. गेल्या बुधवारी रात्री उशीरा महिलेसहीत एकाच परिवारातील ३ सदस्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी हत्येप्रकरणी ज्याला अटक केली तो चार लेकरांचा पिता आहे. पोलिसांनुसार, आरोपीला महिलेसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते, पण तिने त्यास नकार दिला होता.

पोलिसांनी सांगितलं की, महिलेकडून प्रेम संबंध ठेवण्यास नकार मिळाल्याने शेजारी रागात होता. आरोपी रात्री उशीरा महिलेच्या घरात शिरला आणि महिलेचा गळा कापला. यावेळी महिलेच्या १० वर्षीय मुलाने आणि सासऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांचीही त्याने हत्या केली.

भजन सिदार याची पत्नी कलावती सिरदार(२७) हिचा मृतदेह गुरूवारी सकाळी आढळून आला. महिलेचा १० वर्षीय मुलगा चंद्रिकाचा मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर रस्त्यावर आणि सासऱ्याचा मृतदेह तिथे थोड्या अंतरावर आढळून आला. महिला तिच्या मुलासोबत राहत होती. तर सासरा मेघूराम शेजारी राहत होता. मुलाच्या पोटावर चाकूने वार केले होते. तिघांचा गळाही कापण्यात आला होता. तिघांचेही मृतदेह आढळल्यावर गावात दहशत पसरली. (हे पण वाचा : शिक्षिकेवर बलात्कार करून विवस्त्र फोटो काढले; निवृत्त ACP असल्याचा दावा करत लैंगिक अत्याचार)

रक्ताच्या डागांवरून आरोपीला पकडलं

सूचना मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गावातील लोकांना विचारपूस केली. लोकांनी पोलिसांकडे अनैतिक संबंधाची शंका व्यक्त केली. अशात पोलिसांनी महिलेचा शेजारी अरविंद सिरदार याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर रक्ताचे डाग सापडले होते. गावातील लोकांकडून त्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने हत्या केल्याचं मान्य केलं.

आरोपीनं सांगितलं हत्येचं कारण

पोलिसांनुसार, आरोपी अरविंदने सांगितलं की, त्याला कलावतीसोबत प्रेम संबंध ठेवायचे होते. पण ती सतत नकार देत होती. अशात त्याने एका दुसऱ्या तरूणाला तिच्या घरी येताना पाहिलं तर तो भडकला. कलावतीच्या पतीचा मृत्यू आधीच झाला होता. गेल्या बुधवारी रात्री साधारण १२ वाजता अरविंद कलावतीच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा उघडल्यावर कलावती जोरात ओरडली की, इतक्या रात्री का आला. तेव्हा अरविंदने कलावतीवर चाकूने वार केला. तिचे वाचण्याचा प्रयत्न केला तर चाकू तिच्या मुलाच्या पोटात लागला. त्यांचा आवाज ऐकून तिचा सासरा आला. त्याने तिघांची हत्या केली. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी