शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:07 IST

Crime News : अपमान सहन न झाल्याने वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना 4 मार्चची आहे. पोलिसांनी आता 10 दिवसांनंतर याबाबत केस दाखल केली आहे.

Crime News :  मध्य प्रदेशच्या छतरपूरच्या एका गावातील मुलाच्या प्रेमाची शिक्षा त्याच्या वडिलांना चुकवावी लागली आहे. गावातील लोकांनी मुलाच्या वडिलांवर इतके अत्याचार केले की, त्याने आपला जीव दिला. मुलगा गावातील एका तरूणीला घेऊन पळाला होता. याचा सूड मुलीच्या परिवाराने मुलाच्या वडिलाच्या रूपात घेतला. अपमान सहन न झाल्याने वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना 4 मार्चची आहे. पोलिसांनी आता 10 दिवसांनंतर याबाबत केस दाखल केली आहे.

छतरपूरच्या एका व्यक्तीला अशी शिक्षा देण्यात आली जी बघून कुणाच्याही अंगावर काटा येईल. इथे एका गावात राहणाऱ्या ऊधा अहिरवार नावाच्या व्यक्तीला साखळीने दोन दिवस एका झाडाला बांधून ठेवलं होतं. या व्यक्तीसोबत तालिबानी व्यवहार करण्यात आला. कारण त्याच्या मुलाने आपल्याच समाजातील एका मुलीला पळवून नेलं होतं.

मुलीकडील लोकांना जसं समजलं की, ऊंधा अहिरवारचा मुलगा त्यांच्या मुलीला पळवून घेऊन गेला तेव्हा त्याच्या घरी आले आणि त्याला जबरदस्ती पकडून आणलं. त्यानंतर त्याच्यावर अत्याचार केले. मुलीकडील लोकांनी ऊंधाला साखळीच्या मदतीने एका झाडाला बांधलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला मारहाण केली. दोन दिवस तो त्या झाडाला बांधून होता.

जेव्हा सगळ्या गावात या घटनेची माहिती पोहोचली तेव्हा ऊंधाची मदत केली गेली. घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात ऊंधाची पत्नी साखळीने बांधलेल्या आपल्या पतीला जेवण देत आहे. दोन दिवसांनी ऊंधाला सोडण्यात आलं. पण मुलीकडील लोकांच्या अपमानाला कंटाळून ऊंधाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 10 दिवसांनंतर पोलिसांनी पुरावे गोळा करत 6 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके