शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Shilpa Shetty, Raj Kundra: शिल्पा शेट्टी, राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; मुंबईत दीड कोटीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 11:52 IST

Shilpa Shetty, Raj Kundra Cheating case: दोन वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. हे जोडपे जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच कुप्रसिद्धही होत चालले आहे. राज कुंद्रा नुकताच पॉर्न फिल्मप्रकरणात जामिनावर बाहेर आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि नुकताच पॉर्न फिल्म प्रकरणात अडकलेला तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या हाय प्रोफाईल दांम्पत्याविरोधात मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

मीडिया रिपोर्यनुसार नितीन बराई नावाच्या व्यक्तीने शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 2014 पासून फसवणूक करत असल्याची तक्रार दिली आहे. बराई यांच्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आयपीसी 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपींची चौकशी करू शकतात. तसेच या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पाशी पोलीस संपर्क साधण्याची शक्यता आहे. 

बराई यांनी पोलिसांना सांगितले की, जर शिल्पा आणि राज यांच्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम उघडली तर खूप फायदा होईल. त्यांच्यावर विश्वास ठेवून बराई यांनी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांच्या पैशांचा वापर आपल्या फायद्यासाठी केला. एवढेच नाही जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा धमकी देखील देण्यात आली. 

राज कुंद्रा याला जुलैमध्ये पॉर्न फिल्म बनविल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. या आरोपाखाली राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. 

टॅग्स :Shilpa Shettyशिल्पा शेट्टीRaj Kundraराज कुंद्रा