शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक, ९ जणांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 13:07 IST

या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. 

उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून बनावट कॉल सेंटर चालवून परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. याशिवाय, ही टोळी लोकांना बनावट वर्क व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. 

पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. या टोळीकडून लोकांची फसवणूक करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हे प्रकरण नोएडाच्या सेक्टर ६३ मधील आहे. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी बनावट कॉल सेंटरशी संबंधित नऊ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर अनेक दिवसांपासून सुरू होते. 

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. ही टोळी बनावट वर्क व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी दुबई, सर्बिया आणि कॅनडामध्ये लोकांना नोकरी देण्याचे सांगून नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत होती. सहा महिलांसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील लोकांची चौकशी करताना पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधारालाही अटक केली आहे.

लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट कागदपत्रे जप्तनोएडाच्या सेक्टर ६३ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे कॉल सेंटर बऱ्याच दिवसांपासून चालवले जात होते. लोकांची फसवणूक करण्यात येत होती. याबाबतची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर आम्ही या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटरच्या मुख्य सुत्रधारालाहीही अटक करण्यात आली आहे. हे कॉल सेंटर एक महिला चालवत होती. तसेच, आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी