शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलिसांकडून चार दिवसांत दोषारोपपत्र दाखल; एकतर्फी प्रेम करणाऱ्याचा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 03:49 IST

फेसबुकवर विवाहितेच्या बदनामीचे प्रकरण : आरोपी संतोषविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून मेमध्ये सेवली ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

औरंगाबाद : फेसबुक या समाज माध्यमावर विवाहितेचे बनावट अकाऊंट उघडून तिचे मार्फिंग केलेले अश्लील छायाचित्रे अपलोड करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. सायबर पोलिसांनी तपास करून चार दिवसांत त्याला दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा प्रकारे प्रथमच सायबर गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीविरुद्ध चार दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

संतोष शेषराव डिघुळे (रा. पिंपळेवाडी, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. फेसबुकवर दोन बनावट अकाऊंट उघडून छायाचित्रे आणि मोबाईल नंबर अपलोड केल्याची तक्रार एका विवाहितेने सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. ७ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसºया दिवशी आरोपी संतोषला सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. कोठडीदरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा पीडितेवर त्याचे प्रेम असल्याचे तो म्हणत होता. तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत केलेले लग्न त्याला मान्य नसल्याचे तो म्हणाला. तिला अद्दल घडविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचा युक्तिवाद तो करीत होता. विशेष म्हणजे तो विवाहित असून जालना येथील एका खासगी बँकेत नोकरी करतो.सुधारणा केली असती तर... : आरोपी संतोषविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरून मेमध्ये सेवली ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. या कारवाईचा कोणताही परिणाम त्याच्यावर झाला नाही. उलट त्याने तिला फेसबुकच्या माध्यमातून त्रास देणे सुरूच ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्यामुळे पीडितेच्या संसारात विघ्न आले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस