शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बृजभूषणविरोधात चार्जशिट! गुन्हे सिद्ध झाले तर किती वर्षांची शिक्षा, पुढचे आयुष्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 08:45 IST

बृजभूषण यांच्याविरोधात छेड़छाड, लैंगिक शोषण आणि पाठलाग करण्यासारख्या कलमांनुसार खटला तयार करण्यात आला आहे.

महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंहांना मोठा दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने आरोप मागे घेतल्याने ते वाचले आहेत. परंतू, अन्य कुस्तीपटुंनी केलेल्या आरोप, दिलेल्या पुराव्यांवरून दिल्ली पोलिसांनी १००० पानांची चार्जशीट दाखल केली आहे. 

बृजभूषण यांच्याविरोधात छेड़छाड, लैंगिक शोषण आणि पाठलाग करण्यासारख्या कलमांनुसार खटला तयार करण्यात आला आहे. यामध्ये कुस्ती संघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर देखील आरोपी आहेत. यातील पॉक्सोची केसच पांगळी झाल्याने बृजभूषण बचावले आहेत. 

या खटल्याची पुढील सुनावणी ४ जुलैला ठेवण्यात आली आहे. यात बजरंग पुनिया सारख्या साक्षीदारांचीनी नावे आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले तर बृजभूषण यांना एक ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकणार आहे. 

  • विनयभंग (IPC 354) : एक वर्षाचा कारावास जो पाच वर्षांपर्यंत वाढू शकतो.
  • पाठलाग (IPC 354 D) : पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षा. दुसऱ्यांदा केल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा.
  • लैंगिक अत्याचार (IPC 354A) : तीन वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही.
  • गुन्‍ह्याला प्रवृत्त करणे (IPC 10 : प्रवृत्त करण्‍याच्‍या गुन्‍हासाठी निश्चित केलेली शिक्षा
  • धमकावणे (IPC 506) : किरकोळ धमकीसाठी दोन वर्षे कारावास, गंभीर धमकीसाठी सात वर्षांचा कारावास.
टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहCourtन्यायालय