शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

कॉर्डिलियाप्रकरणी सॅम डिसोझाची सीबीआय चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 08:37 IST

 यात मुख्य आरोपी एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे असून सॅम डिसोझा हा  आरोपी क्रमांक ५ आहे.

मुंबई : कॉर्डिलियो क्रूझवरील छापेमारीनंतर अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला या प्रकरणात न अडकविण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कथित खंडणी आरोप प्रकरणातील आरोपी सॅनव्हिल ऊर्फ सॅम डिसोझा याची मंगळवारी सीबीआयने दिल्लीत चौकशी केल्याचे समजते.  यात मुख्य आरोपी एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे असून सॅम डिसोझा हा  आरोपी क्रमांक ५ आहे.या छापेमारी दरम्यान आर्यन खान याला अटक केल्यानंतर डिसोझा याने शाहरूख खान याच्या मॅनेजरशी संपर्क साधत पैशांच्या देवाणघेवाणीची चर्चा केली होती, असा आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे. या प्रकरणामध्ये २५ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न आरोपी करत होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी