शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या 'या' कुटुंबासोबत जवळीक असलेल्या अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 20:55 IST

उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता त्यांच्याकडे आली कुठून याचा सीबीआय तपास करणार आहे. 

ठळक मुद्दे पंडित यांच्याकडे जवळपास ४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता आहे. चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अशोक पंडित यांच्याशी दीपक पंडित यांचे जवळचे संबंध आहेत.

नवी दिल्ली -  केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्य्क आयुक्त दीपक पंडित यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंडित यांच्याकडे जवळपास ४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता आहे. उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता त्यांच्याकडे आली कुठून याचा सीबीआय तपास करणार आहे. 

दीपक पंडित यांनी २००० ते २०१४ दरम्यान पंडित यांनी ३. ९६ कोटींची मालमत्ता कमावली आहे. याचा तपास सीबीआय करणार आहे. सीबीआयने पंडित यांची पत्नी आरुषी आणि देवांश, आशुतोष या दोन मुलांना देखील आरोपी बनवले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत ही कोट्यवधीची मालमत्ता जमवत त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांशी देखील त्यांचे खास लागेबांधे आहेत. 

भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या ‘कस्टम’च्या अधिकाऱ्यांची बदली !

चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अशोक पंडित यांच्याशी दीपक पंडित यांचे जवळचे संबंध आहेत. सीबीआयने दीपक पंडित यांच्या कुटुंबाच्या ७ विविध मालमत्त्यांवर टाच आणली आहे. ७ ठिकाणांपैकी ६ मुंबईतील ठिकाणं आहेत तर १ ठिकाणं हे भुवनेश्वर येथील आहे. १९८५ साली दीपक पंडित हे सीमाशुल्क विभागात रुजू झाले. त्यानंतर २०१४ साली पदोन्नती मिळाल्याने ते सहाय्यक आयुक्त बनले आणि सध्या ते भुवनेश्वर येथे कार्यरत आहेत. 

 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागGSTजीएसटीcommissionerआयुक्तExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCorruptionभ्रष्टाचार