शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवक धनंजय गावडेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By पूनम अपराज | Updated: October 1, 2018 18:42 IST

तुळींज पोलीस ठाण्यात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहित पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंखे यांनीही 'लोकमत'शी बोलताना दिली. 

वसई - वसई विरार महापालिकेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्या विरोधात एका महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच अश्लिल चित्रफित प्रसारीत करण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने गावडे यांच्यावर केला आहे. या तक्रारीनंतर गावडे यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहित पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंखे यांनीही 'लोकमत'शी बोलताना दिली. 

वसई विरार महापालिकेतील शिवसेना नगरसेवक यांच्यावर वसईतील विविध पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासून ते फरार आहेत. रविवारी रात्री त्यांच्यावर नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नालासोपार येथील एका ३४ वर्षीय राजकीय पक्षाच्या महिलेने ही तक्रार दिली आहे. २०१६ मध्ये गावडे यांनी आपल्या कार्यालयात जबरदस्तीने बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून अश्लिल चित्रफित इंटरनेटवर प्रसारीत कऱण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी गावडे यांच्यावर बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजकीय सूडबुध्दीने ही तक्रार करण्यात आली का? या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे. गावडे यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायदा ३, २५ अन्वये हा गुन्हा दाखल आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliticsराजकारण