शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दाम्पत्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:51 PM

Crime News : गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदलला म्हणून त्या दाम्पत्याने सरकारी कामात अडथळा आणत गोंधळ घातला.

ठळक मुद्देकार्यालयातील उपनिबंधक सतीश देवकते यांच्या दालनात ते दाम्पत्य शिरले.

मीरारोड - भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन धुडगूस घालत धमक्या देणाऱ्या एका दाम्पत्या विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदलला म्हणून त्या दाम्पत्याने सरकारी कामात अडथळा आणत गोंधळ घातला. (A case has been registered at Bhayander police station against the couple for obstructing government work)

भाईंदर पश्चिमेला असलेल्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यायात मीरारोडच्या जांगीड कॉम्प्लेक्स मधील गंगोत्री गृहनिर्माण संस्थेतील भावना मंडोरा व त्यांचे पती राजेश मंडोरा सायंकाळी पाचच्या सुमारास गेले.  कार्यालयातील उपनिबंधक सतीश देवकते यांच्या दालनात ते दाम्पत्य शिरले. तेथे जाऊन त्यांनी, आमचे सोसायटीचे प्राधिकृत प्रशासक अधिकारी श्रद्धा संदीप कदम यांच्या ऐवजी अलिहैदर शेख यांची नियुक्ती का केली ? अशी विचारणा करून देवकते यांच्याशी वाद सुरु केला. 

आरडाओरडा करून भावना व राजेश यांनी जोपर्यंत तुम्ही शेख यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही असे धमकावत देवकते यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून अडवले. कार्यालयातील कामात अडथळा आणला. कार्यालयातील कागदपत्रे जाळून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी भावना व राजेश मंडोरा यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड