शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

....म्हणून महिला कॉन्स्टेबलने त्याला चोप दिला; व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील, जाणून घ्या सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 10:33 IST

महिला पोलिसाची छेड काढणाऱ्या या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये नशा करत असलेल्या तरुणाला जाब विचारल्यामुळे त्याच तरुणाने महिला पोलिसाची छेड काढल्याचा गंभीर वडाळा रेल्वे स्थानकावर घडला. हा प्रकार घडल्यानंतर महिला पोलिसाने या तरुणाला चांगलाच चोप दिला. तरुणाला मारतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. महिला पोलिसाची छेड काढणाऱ्या या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण ट्रेनच्या गेटवर उभा राहून नशा करत होता. तरुणाला नशा करताना पाहून महिला कॉन्स्टेबलने त्याला ट्रेनमधून खाली  उतरण्यास सांगितलं. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. ट्रेन चालू होणार तरीही हा तरुण खाली उतरायला तयार नव्हता, अखेर यावरुन महिला कॉन्स्टेबल आणि तरुणामध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर या युवकाने महिला  कॉन्स्टेबलला उलट-सुलट बोलायला सुरुवात केली.

चालत्या ट्रेनमध्ये या संबंधित युवकाने महिला कॉन्स्टेबलला छेडछाड केली. या युवकाला सरळ करण्यासाठी अखेर महिला कॉन्स्टेबलने काठीने त्याला चोप दिला. अखेर वडाळा रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार या नशेत धुंद असलेल्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. वडाळा रेल्वे पोलिस या युवकावर पुढील कारवाई  करत आहेत. त्यामुळे युवकाला महिला कॉन्स्टेबलसोबत अशाप्रकारे गैरवर्तन करणं महागत पडल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :Policeपोलिसsexual harassmentलैंगिक छळ