शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमधून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 21:48 IST

Cricket Betting : या प्रकरणी भट ह्याला अटक करून भाईंदर पोलीस ठाण्यात १० रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मीरारोड -  भाईंदरमधील एका सदनिकेत लोटसबुक गेम ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल केला असून मोबाईल आदी मुद्देमाल जबर करण्यात आला आहे . 

परीमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांना माहिती मिळाली की, भाईंदर पश्चिमेच्या ९० फुटी मार्गावरील सुवर्ण प्लाझा इमारतीत ब्रिजेश भट नावाचा इसम सदनिकेतून क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा चालवत आहे . त्यांनी  सपोनि प्रशांत गांगुर्डे व दत्तूसाहेब लोंढे सह विश्वनाथ जरग , समीर यादव, सनी सुर्यवंशी, एम ए सावंत यांच्या पथकास कारवाईसाठी पाठवले . पोलीस पथकाने धाड टाकली असता सदनिकेत  मोबाईल मधील इंटरनेट ब्राउझर द्वारे लोटसबुक गेम संकेतस्थळावरून मेलबर्न स्टार विरूद्ध एडीलेट स्ट्रायकर (बिग बश लिग) २० - २० ओव्हर क्रिकेट मॅच सुरु असल्याचे आढळले . ते लाईव्ह मॅच पाहून त्यावर बेटींग चालू होते. 

सट्टा व्यवहाराची रक्कम जमा होऊन ठरलेल्या टक्केवारीनुसार रक्कम मिळत असल्याचे ब्रिजेश भट रा. साईसावली, पोस्ट ऑफिस समोर, भाईंदर  याने पोलिसांना सांगितले . हितेन कुमार पटेल ह्याने ५० हजार अनामत रक्कम ठरवून गेल्या ६ महिन्यां पासून क्रिकेट मॅच वर सट्टा खेळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भट ह्याला अटक करून भाईंदर पोलीस ठाण्यात १० रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीbhayandarभाइंदरPoliceपोलिसArrestअटक