शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विजयवाडा - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ११२१.५ किलो गांजा जप्त; ३ जण अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:06 IST

तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देडीआरआयचे अधिकारी यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.या ट्रकमध्ये अंदाजे १. ६ कोटींचा गांजा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा गांजा महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये नेला जात असल्याची माहिती मिळाली

तेलंगणा - भुवानगिरी जिल्ह्यातील पंथांगी टॉल प्लाझा येथून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) काल ११२१.५ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

डीआरआयचे अधिकारी यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार विजयवाडा - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरीळ पंथांगी टॉल प्लाझा येथे सापळा रचून ट्रक पकडण्यात आला. ट्रकची झाडाझडती करत असताना विटांच्या खाली अमली पदार्थ असल्याचे आढळून आलं. गांजासहित ट्रक नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबटन्स (एडीपीएस) अधिनियम १९८५ अन्वये कारवाईकरिता जप्त करण्यात आला. या ट्रकमध्ये अंदाजे १. ६ कोटींचा गांजा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सिलेरू ट्रकमधून हा गांजा महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये नेला जात असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालयTelanganaतेलंगणा