शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बहाणा करून पत्नीच्या प्रियकराला घरी बोलावले; जेवण दिले, झोपण्यास सांगितले अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 15:37 IST

पत्नी-प्रियकराचे संबंध पाहून वैतागलेल्या पतीने प्रदीपच्या हत्येचा प्लॅन बनवला

नवी दिल्ली - विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे एकाला महागात पडले आहे. या व्यक्तीला जीव देऊन प्रेमाची किंमत मोजावी लागली आहे. महिलेचा पती सातत्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या संबंधावर आक्षेप घेत होता. परंतु तरीही हा खेळ थांबला नाही म्हणून महिलेच्या पतीने संधी मिळताच पत्नीच्या प्रियकराला घरी बोलावले, जेवण दिले, रात्री झोपायला सांगितले अन् सकाळी त्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर संजय गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंडका येथे कॉलनीत राहणाऱ्या महिलेची प्रदीप नावाच्या युवकाशी मैत्री झाली. पूजा आणि प्रदीप दोघेही एकाच फॅक्टरीत काम करत होते. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पूजाच्या अफेअरबाबत पतीला कळाले. प्रियकर प्रदीप कधी कधी पूजाच्या घरी यायचा ही बाब पतीला खटकली त्याने अनेकदा दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांनीही संबंध तोडण्यास नकार दिला. 

हत्येचा प्लॅन बनवला अन्...पत्नी-प्रियकराचे संबंध पाहून वैतागलेल्या पतीने प्रदीपच्या हत्येचा प्लॅन बनवला. गुरुवारी पती गावी जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला, जेव्हा तो रात्री अचानक घरी आला तेव्हा प्रदीप त्याच्या घरीच असल्याचे समजले. पतीला पाहून प्रदीप तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पतीने पत्नीच्या प्रियकराला पकडले. पतीने प्रियकराला गोड बोलून घरीच जेवण्यासाठी थांबवले. त्यानंतर सकाळी प्रदीप झोपलेला असताना त्याच्या पोटात चाकू भोसकले. चाकू हल्ला झाल्यानंतर प्रदीप ओरडू लागला तेव्हा पूजा आवाज ऐकून धावत आली. त्याने हल्ल्यातून प्रदीपला वाचवण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी आरोपीला केली अटकया हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रदीपला पूजाने नजीकच्या संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु उपचारावेळी प्रदीपचा मृत्यू झाला. चाकू हल्ल्यात रक्त जास्त सांडल्याने प्रदीपची प्रकृती चिंताजनक झाली होती. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पती चरण सिंहला अटक केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी