शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड बाजारपेठेतून व्यापाऱ्याचे अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:34 IST

उधारीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता आहे.

देहूरोड : येथील बाजारपेठेतील एका प्रख्यात व्यापाऱ्याचे त्यांच्या राहत्या घराजवळून सकाळी सातच्या  सुमारास अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ईश्वर आगरवाल ( वय ५२ , रा मेन बाजार, देहूरोड, पुणे ) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून देहूरोड येथील श्री नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरवाल हे त्यांच्या घराजवळ असलेल्या मंदिरात देवपूजेसाठी जात असताना सकाळी सातच्या सुमारास एका मोटारीतून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले आहे.उधारीच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता आहे. अपहरण करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त जी. एस माडगूळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहे.  

टॅग्स :dehuroadदेहूरोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस