शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गृहपकल्प असल्याचे भासवले; भागीदारीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला दीड कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 19:14 IST

चौघांवर गुन्हा दाखल : पुण्तयात गृहप्रकल्पात नफ्याचे दाखवले आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : गृह प्रकल्पात गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला दिड कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते घणसोली व कोपर खैरणेत राहणारे आहेत. २०१३ मध्ये त्यांनी हि रक्कम घेऊन देखील व्यापाऱ्याला भागीदार न करून घेतल्याने व पैसेही परत देण्यास नकार दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. 

वाशी मधील व्यापारी राजेश गुप्ता यांच्यासोबत हि फसवणूक झाली आहे. ते एपीएमसी मधील व्यापारी असल्याने त्याठिकाणी त्यांची संदीप सदाशिव चासकर व वामन आनंद चव्हाण यांच्यासोबत ओळख झाली होती. यावेळी दोघांनी गुप्ता यांना त्यांच्या बांधकाम प्रकल्पात ३० टक्के भागीदार होऊन नफा कमवण्याचे आमिष दाखवले. यासाठी भगवान देवराम सोलाट व अमीरजान अब्दुल कादर शेख यांच्यासोबत बैठक देखील घेतली. यावेळी त्यांना पुणेत खेड परिसरात ६८ गुंठे जमीन खरेदी केली असून अधिक ४५ गुंठे खरेदीसाठी रक्कम हवी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्यावर विश्वास ठेवून गुप्ता यांनी त्यांच्या ऋषिराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये १ कोटी ६४ लाख रुपये गुंतवले होते. परंतु २०१३ मध्ये हि रक्कम देऊनही त्यांना कागदोपत्री भागीदार करून घेण्यास टाळाटाळ सुरु होती. शिवाय घेतलेली रक्कम देखील परत करण्यास नकार दिला जात होता.

यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याद्वारे संदीप चासकर, भगवान सोलाट, अमीरजान शेख व वामन चव्हाण यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघेही घणसोली व कोपर खैरणे परिसरात राहणारे आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी