शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Bus Accident: सुसाट निघालेली बस वळणावरून थेट ६० फूट खाली कोसळली; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 11:47 IST

माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळ्यापासून ६ कि.मी. अंतरावरील घोणसे घाटातील वळणावर हा अपघात झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कम्हसळा (जि. रायगड) : विरार-नालासोपारा येथून श्रीवर्धन बोर्लीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसला रविवारी सकाळी घोणसे घाटातील तीव्र वळणावर भीषण अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे; तर ३४ प्रवासी जखमी आहेत. जखमींमधील १५ प्रवासी गंभीर असून त्यांना  उपचारासाठी माणगाव, अलिबाग आणि महाड येथे हलविण्यात आल्याची माहिती डॉ. सुशांत गायकवाड यांनी दिली आहे. 

माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळ्यापासून ६ कि.मी. अंतरावरील घोणसे घाटातील वळणावर हा अपघात झाला. बस अंदाजे ६० फुटांवरून खाली कोसळली. यात श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी बिरवाडकर (३५, रा. धनगर मलई), मधुकर बिरवाडकर (६०, रा. धनगर मलई), सुशांत रिकामे (२८, रा. वडघर पांगलोली) यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात