शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत घरफोडी करणाऱ्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

By नितीन पंडित | Updated: May 8, 2024 20:48 IST

नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यातल्या दोन गुन्ह्यांची उकल करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

भिवंडी: शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच भिवंडी गुन्हे शाखेने एका चोरट्यास अटक करत त्याच्याकडून नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यातल्या दोन गुन्ह्यांची उकल करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बुधवारी दिली आहे.         आसिफ सत्तार शेख वय २५ वर्ष रा. शेलार मिटपाडा असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून नारपोली व मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असू ४ लाख ९१ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्यात आला आहे. तर त्याचे दोन साथीदार सुफीयान अमन खान वय २१ वर्ष रा. मानपाडा कल्याण व तसलीम अमन खान वय २९ वर्ष हे दोघे फरार झाले असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.        सदरची कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक राज माळी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, देवानंद पाटील,शशिकांत यादव, वामन भोईर, अमोल देसाई, महिला पोलीस हवालदार श्रेया खताळ माया डोंगरे पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई उमेश ठाकूर, अमोल इंगळे, भावेश घरत, सचिन सोनवणे, चालक पोलीस शिपाई रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी