शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बुकी जयसिंघानीची अटक बेकायदा नाही, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 06:15 IST

२७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न व खंडणी वसूल केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी बेकायदा अटक केल्याचा दावा बुकी अनिल जयसिंघानी याने केला आहे. त्याबाबतची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने अनिल जयसिंघानीची याचिका फेटाळली. अमृता फडणवीस यांनी मलबार पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने वडिलांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळावा, यासाठी अमृता फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी अनिक्षाने त्यांना एक कोटी रूपये लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अमृता यांनी प्रतिसाद न दिल्याने अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करून १० कोटी रूपये खंडणी म्हणून उकळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अनिल व त्याचा चुलत भाऊ निर्मलला २० मार्चला गुजरातहून अटक केली. दोघांनाही २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आपल्याला अटक केल्यानंतर २४ तासांत न्यायालयात हजर करण्यात आले नाही. त्यामुळे ही अटक बेकायदा आहे, असा दावा करत जयसिंघानीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून दिलासा देण्यास नकार दिला. दरम्यान, शनिवारी सत्र न्यायालयाने अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळला, तर निर्मलचा जामीन मंजूर केला.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टAmruta Fadnavisअमृता फडणवीस