शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या, चेंबूर पार्कमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 03:07 IST

Crime News : अक्षय राजू देसाई (२३, रा. टिळकनगर) असे हत्या झालेल्याचे नाव असून चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली.

मुंबई : मित्राला मारहाण करणाऱ्यांपासून वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री चेंबूर येथील हॉटेल अँब्राँलजवळील नॅशनल हायस्कूल समोर घडली. अक्षय राजू देसाई (२३, रा. टिळकनगर) असे हत्या झालेल्याचे नाव असून चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली.अमर सुशील सिंग (२०, रा. टिळकनगर), अजय धर्मालिंगम स्वामी (२९, रा. टिळकनगर), रमण गोविंदराज शेट्टी (२२, रा. मीरा रोड) व विशाल बाळू जाधव उर्फ गोट्या (२२, रा. टिळकनगर) अशी अटक आराेपींची नावे आहेत. यापैकी अजय स्वामी हा वाॅचमनचे काम करीत असून अन्य तिघे बेराेजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.अक्षय हा शुक्रवारी रात्री त्याचा भाऊ आदित्य व मित्र विक्की शेजुळ यांच्याबरोबर पायी जात होता. त्यावेळी हायस्कूलसमोर त्याचा मित्र गणेश लोकरे याच्याबरोबर आर्थिक देवाणघेवाणीवरून अमरसिंग व अन्य तिघे जण त्याला मारहाण करीत असल्याचे दिसले. अक्षय व दोघांनी त्याला साेडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौघांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. अमर सिंगने त्याच्याकडील चाकूने अक्षयवर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांनी पळ काढला हाेता. यात अक्षयचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी