शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर परिसरात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:03 IST

अत्यंत क्रूरपणे तरुणाची हत्या करण्यात आल्याने वाळूज-पंढरपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे डोके मोठ्या दगडाने ठेचून छिन्नविछिन्न करण्यात आले यामुळे त्याची ओळख पटणे कठीण जात आहे

औरंगाबाद : वाळूज-पंढरपूर परिसरात नगर रोडजवळ मैदानात एका ३० - ३५ वर्षीय तरुणाची दगडाने खेचून  निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.

नगर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळ असलेल्या मैदानात एक तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मैदानात तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्याचे डोके मोठ्या दगडाने ठेचून छिन्नविछिन्न करण्यात आले होते. यामुळे त्याची ओळख पटणे कठीण आहे. तसेच मृतदेहा शेजारीच त्याचे कपडे आढळून आले. 

पोलिसांनी श्वान पथकाच्या आधारे तपास सुरु केला. तरुणाची हत्या शुक्रवारी मध्यरात्री २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अत्यंत क्रूरपणे तरुणाची हत्या करण्यात आल्याने वाळूज-पंढरपूर परिसरात खळबळ उडाली आहे.