शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime news in Nagpur: पाचपावलीत तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:17 IST

आरोपी फरार, परिसरात प्रचंड तणाव. घटनास्थळी मोठ्या संख्येत संतप्त जमाव जमला. त्यांचा रोष लक्षात घेता परिस्थिती चिघळू शकते, असा अंदाज आल्याने पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शुक्रवारी रात्री पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात एका तरुणाची काही गुंडांनी विटांनी ठेचून भीषण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 सूत्रांच्या माहितीनुसार, मृताचे नाव कपिल शशिकांत बेन (वय २०) असून तो मोमीनपुर्‍या नजीकच्या योगा कंपनी जवळ राहत होता. आज रात्री ७ च्या सुमारास तो काही मित्रांसोबत लष्करिबाग परिसरात गेला होता. तेथे त्याचा काही जणांसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी विटांनी ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

घटनास्थळी मोठ्या संख्येत संतप्त जमाव जमला. त्यांचा रोष लक्षात घेता परिस्थिती चिघळू शकते, असा अंदाज आल्याने पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली. दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर या गुन्ह्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. घटनेची माहिती कळताच पाचपावलीचा पोलिस ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी तसेच गुन्हे शाखेची पथके, दंगा प्रतिबंधक पथक घटनास्थळी पोहोचले  संतप्त जमाव घोषणाबाजी करीत असल्याचे बघून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावं आणि संख्या कळू शकली नाही.

टॅग्स :nagpurनागपूर