शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीर आणि वहिनीचे होते अनैतिक संबंध, दुसऱ्याच्या मागे लागली तर केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 10:06 IST

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, तिगडाना गावातील तरूणाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. असं सांगण्यात आलं की, दोघांमध्ये तब्बल 4 वर्षापासून संबंध सुरू होते.

Crime News : हरयाणामधून अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका दिराने आपल्या वहिनीची गळा कापून हत्या केली. असं सांगण्यात आलं की, दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. पण यादरम्यान वहिनीचे आणखी एका दुसऱ्या व्यक्तीसोबतही संबंध जुळले होते. याची माहिती दिराला लागली. अशात रागात दिराने वहिनीची हत्या केली.

4 वर्षापासून सुरू होतं अफेअर

हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिगडाना गावातील तरूणाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. असं सांगण्यात आलं की, दोघांमध्ये तब्बल 4 वर्षापासून संबंध सुरू होते. महिलेच्या पतीला याची काहीच कल्पना नव्हती. पण अशातच महिलेचं आणखी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू झालं. याची माहिती दीर दीपकला मिळाली तेव्हा तो चांगलाच संतापला.

दीपकला त्याच्या वहिनीसोबत लग्न करायचं होतं. याबाबत तो तिच्यासोबत बोलणारच होता. पण त्याआधीच वहिनीचा कारनामा त्याला समजला. यावरून दोघांमध्ये भांडणही होत होतं. दीपक वहिनीला असं करण्यास मनाई करत होता. पण तिने त्याचं ऐकलं नाही. याच कारणाने तिला आपला जीव गमवावा लागला. महिलेच्या पतीने आपल्या मावस भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली.

या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी सांगितलं की, मृत महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी दीपक याला अटक करण्यात आली आहे. त्याचे त्याच्या वहिनीसोबत चार वर्षापासून अनैतिक संबंध होते. जेव्हा त्याला समजलं की, वहिनीचं आणखी एका व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे तेव्हा त्याने रागाच्या भरात वहिनीची गळा कापून हत्या केली.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी