शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh News: नवरी नटली, सप्तपदी झाली! अर्ध्या रस्त्यातूनच प्रियकराचा हात पकडून फरार झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:58 IST

Madhya Pradesh News: तरुणीचे लग्न उत्तर प्रदेशमधील बांदा येथील तरुणाशी ठरले होते. 13 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले, त्यानंतर तिला सासरी पाठविण्यात आले.

मध्य प्रदेशच्या सतनामध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका नववधूने होणाऱ्या नवऱ्यासोबत सात फेरे घेतले आणि जेव्हा मुलगी पाठवणीची वेळ आली तेव्हा तिने प्रियकराचा हात पकडून पलायन केले. यानंतर वऱ्हाडींनी पोलीस ठाणे गाठून नववधू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

यानंतर पोलिसांनी नववधूला शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांना ती सापडली आणि जिल्हा न्यायालयात हजरही करण्यात आले. यावेळी तिने 18 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच स्वत:च्या मर्जीने प्रियकरासोबत गेल्याचे म्हटले. 

तरुणीचे लग्न उत्तर प्रदेशमधील बांदा येथील तरुणाशी ठरले होते. 13 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले, त्यानंतर तिला सासरी पाठविण्यात आले. जेव्हा नवऱ्याचा कारमध्ये बसून ती सासरी जात होती, तेव्हा रस्त्यात एक तरुण स्कूटरवरून आडवा आला. त्याने कुऱ्हा़ड दाखवून कार थांबवायला लावली नववधूला कारमधून उतरवून तो तिला घेऊन पसार झाला. लग्नाचे ठिकाण या घटनास्थळापासून अर्धा किमीवरच होते. 

यानंतर नववधूच्या पित्याने पोलिसांत जाऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली, मात्र पोलिसांनी तिचे वय पाहून हरविल्याची तक्रार नोंद केली.15 डिसेंबरला ती आपल्या प्रियकरासह कोर्टात हजर झाली. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :marriageलग्न