शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नाच्या 5 दिवसानंतर सासरच्यांना बेशुद्ध करुन दागिने, पैसे घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:31 IST

वधू दागिने घेऊन पळून गेली होती. सासरची मंडळी शुद्धीवर आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

उत्तर प्रदेशातील गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहितेने सासरच्या मंडळींना नशा आणणारा पदार्थ देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर वधू दागिने घेऊन पळून गेली होती. सासरची मंडळी शुद्धीवर आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, खरगुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पांडेपुरवा बेदौरा मार्केटमध्ये ही घटना घडली आहे, जिथे 5 दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर एक नववधू आली होती. तिने सासरच्या लोकांच्या जेवणात नशा आणणारा पदार्थ मिसळून त्यांना बेशुद्ध केलं आणि नंतर सर्व सामान घेऊन पळ काढला. या घटनेत वधूला तिच्या कुटुंबीयांनी आणि एका मैत्रिणीने मदत केल्याचं म्हटलं जात आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता आरोपी वधूला पकडण्यात आलं. तिच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. चौकशीत सत्य बाहेर आले आहे.

या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी सांगितलं की, ब्रृजभूषण पांडेचं लखीमपूर येथील एका तरुणीसोबत 17 डिसेंबर रोजी लग्न झालं होतं. 22 डिसेंबरच्या रात्री नववधूने जेवणात काही पदार्थ मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केलं. त्यानंतर तिने घरातील सर्व सामान घेऊन पळ काढला. घटनेपूर्वी वधूसोबत चार जण आले होते.

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासासाठी तीन पथकं तयार करण्यात आली. पोलिसांना त्यानंतर यश मिळालं. नववधू आणि तिच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान नववधू आणि तिचे साथीदार जहर खुरानच्या टोळीतील सदस्य असल्याचे उघड झालं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी