शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:49 IST

घरात सामानाची शोधाशोध केली असता त्याला पत्नीचा एका तरुणासोबत त्याच्या बाहुपाशात झोपलेला फोटो सापडला.

बिहारच्या नवादामध्ये भाडेकरू असलेल्या महिलेचे एका डॉक्टरसोबत अनैतिक संबंध समोर आले आहेत. या महिलेच्या पतीने तिने करोडोंच्या संपत्तीचे कागदपत्र आणि सोन्या, चांदीचे दागिने घेऊन प्रियकरासोबत पलायन केल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. घरमालकाने हे अनैतिक संबंध उघडकीस आणले आहेत. 

मुफस्सिल पोलीस ठाण्यात पतीने तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी तक्रार येताच चौकशी सुरु केली आणि एफआयआर नोंदविला आहे. ही महिला आपल्या तीन मुलांना घरातच सोडून पळून गेली आहे. झाले असे की सपना कुमारीचा पती गोविंग बाहेरगावी कामाला होता. जुलै २०१६ ला त्यांचे लग्न झाले होते. त्यांना ८ ते २ वर्षे अशा वयोगटाची तीन मुले आहेत. 

सपनाच्या घरी रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती यायचा, तो सकाळपर्यंत तिच्यासोबतच रहायचा. घरमालकाने हे काहीवेळा पाहिले होते. अखेर त्याने भाडेकरू महिलेच्या पतीला फोन करून याची माहिती दिली. गोविंद चेन्नईला होता. त्याने पत्नीला फोनवरच समजावले होते. जेव्हा तो चेन्नईहून नवादाला आला तेव्हा पत्नीच घरातून बेपत्ता झाली होती. 

घरात सामानाची शोधाशोध केली असता त्याला पत्नीचा एका तरुणासोबत त्याच्या बाहुपाशात झोपलेला फोटो सापडला. पतीच्या आरोपांनुसार डॉक्टर असलेल्या पंकज कुमारसोबत पत्नीचे अनैतिक संबंध आहेत ती त्याच्यासोबतच फरार झाली आहे. जाताना करोडोंच्या जमिनीची कागदपत्रे आणि दागदागिने घेऊन गेली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी मृत्यूंजय कुमार यांनी एफआयआर नोंदविल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी