शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रूम नंबर २०३ मधील तरूणीच्या हत्येचं गुपित उघडलं, आरोपी बॉयफ्रेन्ड 'या' गोष्टीने झाला होता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 11:19 IST

Delhi Murder : गेल्या ४ वर्षापासून तो या तरूणीच्या संपर्कात होता. पण यादरम्यान तरूणीची उत्कर्ष नावाच्या मुलासोबत मैत्री झाली. जे त्याला पसंत नव्हतं.

दिल्लीच्या (Delhi) हॉटेलमध्ये तरूणीची हत्या केल्याप्रकरणी तिच्या बॉयफ्रेन्ड अटक केली गेली आहे. दिल्ली पोलिसांनी शिवम चौहान नावाच्या आरोपीला (Boyfriend Killed Girlfriend) अटक केली आहे. शिवम गाजियाबादचा राहणारा आहे. चौकशी दरम्यान आरोपी शिवमने सांगितलं की, गेल्या  ४ वर्षापासून तो या तरूणीच्या संपर्कात होता. पण यादरम्यान तरूणीची उत्कर्ष नावाच्या मुलासोबत मैत्री झाली. जे त्याला पसंत नव्हतं.

रिपोर्ट्सनुसार, ज्यावेळी शिवम आणि तरूणी हॉटेलमध्ये थांबले होते, तेव्हा तिला सतत उत्कर्षचे फोन येत होते. यावरून दोघांमध्ये भांडण झालं. भांडण इतकं वाढलं की, शिवमने तरूणीचं डोकं जमिनीवर आपटलं. ज्यानंतर तिचा मृत्यू झाला.

रूम नंबर २०३ मध्ये तरूणीचा मृतदेह

एअरपोर्टसमोर महिपालपूरच्या एका हॉटेलच्या रूम नंबर २०३ मध्ये २५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. तरूणी बॉयफ्रेन्डसोबत २५ फेब्रुवारीला हॉटेलमध्ये आली होती. २७ फेब्रुवारीला जवळपास ३ वाजता रूम सर्व्हिसने दरवाजा उघडला. तेव्हा त्याला तरूणीचा मृतदेह दिसला. तिचा बॉयफ्रेन्ड रूममधून फरार होता. घटनेची सूचना मिळताच पोलीस तिथे आले. त्यावेळी त्यांना रूममध्ये दारूच्या बॉटल्सही दिसल्या. 

कुटुंबिय म्हणाले दोघे लग्न करणार होते, घरी सांगून जायची

मृत तरूणी पाच भाऊ-बहिणीत सर्वात लहान होती. गेल्या ४ वर्षापासून ती गाजियाबादच्या शिवमच्या संपर्कात होती. परिवारानुसार, ते दोघे लग्न करणार होते. त्यामुळे परिवाराला सांगून ते एक-दोन दिवसांसाठी आपला बॉयफ्रेन्ड शिवमसोबत ती बाहेर जायची. २५ फेब्रुवारीलाही असंच काहीसं झालं.  मृत तरूणीने तिच्या घरातील लोकांना सांगितलं की, ती शिवमला भेटायला जात आहे. यावेळी ती सोबत ६२ हजार रूपये घेऊन गेली होती.

तरूणी २५ फेब्रुवारीला घरातून निघाली. यानंतर तिचा मोबाइल बंद लागत होता. घरातील लोकांना वाटलं की, ती शिवमसोबत सुरक्षित आहे. नेहमीप्रमाणे ते निश्चिंत होते. पण २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी पोलिसांचा फोन आला तर कुटुंबिय घाबरले. पोलिसांनी कुटुंबियांना महिपालपूरच्या हॉटेलमध्ये बोलवलं. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. तरूणीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, तरूणी शिवमला नेहमी लग्नाबाबत बोलत होती आणि शिवम नेहमी हा विषय टाळत होता. वैतागून बॉयफ्रेन्डनेच तिचा जीव घेतला. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी