शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मामी सोबत अफेयर, ब्रेकअप अन् षडयंत्र...भाच्यानं उचललं धक्कादायक पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 20:48 IST

उत्तर प्रदेशच्या झांशीमध्ये लव्ह अफेयरचं एक वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे.

झांशी-

उत्तर प्रदेशच्या झांशीमध्ये लव्ह अफेयरचं एक वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे. यात एका मुलानं आपल्या मामीला फसवण्यासाठी स्वत:च्याच किडनॅपिंगचं षडयंत्र रचलं. पण यात त्याला काही यश आलं नाही आणि तो पकडला गेला. याप्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरातील लोकांना धक्काच बसला आहे. 

झांशीच्या प्रेमनगर परिसरातील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या एका महिलेनं काही दिवसांपूर्वी एसएसपी कार्यालयात आपल्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. गुंडांनी आपल्या मुलाला सोडवण्यासाठी १ लाख रुपये मागितल्याचा मेसेज केला असल्याचं म्हटलं. पैसे दिले नाही तर मुलाला ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली गेली होती. 

पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली. मग पोलिसांनाही मेसेज खंडणीचे मेसेज येऊ लागले. यानंतर पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीनं शोध घेण्यास सुरुवात केली. यात प्रेमनगर पोलिसांनी झांशी-ललितपूर हायवेवर एका बसमधून फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मातादीन याला पकडण्यात आलं आहे. 

चौकशीत धक्कादायक माहिती उघडपोलिसांनी केलेल्या चौकशीत जी माहिती समोर आली त्यात सर्वच अवाक् झाले. भाच्याचं स्वत:च्या मामीवरच प्रेम जडलं होतं. यामुळेच तो लग्नही करू मागत नव्हता. मामीसोबत त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंध सुरू होते. पण काही महिन्यांपूर्वी मामीनं त्याच्यासोबत ब्रेकअप केलं आणि त्याच्यापासून लांब होण्यासाठीचे सगळे प्रयत्न केले. 

धडा शिकवण्यासाठी केलं किडनॅपिंगचं प्लानिंगदोघांमध्ये भांडणं सुरू झाली होती. यातच मामीनं तर थेट बलात्काराची तक्रार नोंदवली होती. यावरच नाराज होऊन धडा शिकवण्यासाठी मातादिन यानं स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. यासाठी त्यानं मामीच्या भावाचा मोबाइल सिमकार्ड चोरी केलं आणि कुटुंबीय, नातेवाईक तसंच पोलिसांनाही मेसेज पाठवण्यास सुरुवात केली होती. 

पोलिसांनी नंबर ट्रेस केला असता तो मातादिन याच्या मामीच्या भावाचा असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी मोबाइलचं लाइव्ह लोकेशन ट्रेस केलं आणि मातादिन याला पकडलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी