शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:47 IST

विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

पिंपरी : विकत घेतलेली रिक्षा घेवून गेल्याच्या कारणावरुन रिक्षा विकत घेणारया तरुणाला व त्याच्या भावाला चौघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी टोलनाका येथे शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.     आलीशान अनिस शेख (वय २२, रा. त्रिवेणीनगरम चौक, तळवडे) याला अटक केली असून अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाजीराव रामराव सरांडे (वय २१, रा. बागडे वस्ती, कुरळी फाटा, ता. खेड. जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी बाजीराव सरांडे यांचा भाऊ विकी याने आरोपी आलीशान याच्याकडून रिक्षा विकत घेतली होती. त्यावरुन आरोपीने बाजीराव सरांडे व त्यांचे भाऊ विकी यांना बोलावून घेतले. तसेच ह्यतु रिक्षा का घेवून गेलास असे म्हणत आरोपींनी बाजीराव व विकी यांना शिवीगाळ करत हातावर, पायावर, पाठीवर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यासह जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस