शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

हस्तीदंत विकताना गोव्यात दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 18:38 IST

सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही वेर्णा औद्यौगिक वसाहतीच्या परिसरात अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे मडगावातील श्रीकांत काणेकर (४२) व विघ्नेश कारापूरकर (२९) या दोघांना अटक कर्नाटकातून तस्करीच्या मार्गाने गोव्यात आणले गेलेले हे हस्तदंत दोघेजण विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकातर्फे त्यांच्याशी संपर्क साधला.

मडगाव - वन्य जीव संरक्षण कायद्याखाली बंदी असलेले हस्तीदंत विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या मडगावातील श्रीकांत काणेकर (४२) व विघ्नेश कारापूरकर (२९) या दोघांना वेर्णा पोलिसांनीअटक करुन त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमंतीचे दोन हस्तीदंत जप्त केल्याची माहिती वेर्णाचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली.सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही वेर्णा औद्यौगिक वसाहतीच्या परिसरात अटक करण्यात आली. हे हस्तीदंत कर्नाटकातून गोव्यात आणले होते अशी माहिती हाती लागली असून या प्रकरणात या दोघांशिवाय अन्य काही जणांचा हात असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.दक्षिण गोव्याचे पोलिस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कर्नाटकातून तस्करीच्या मार्गाने गोव्यात आणले गेलेले हे हस्तदंत दोघेजण विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकातर्फे त्यांच्याशी संपर्क साधला. त्या दोघांनाही वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील निर्जनस्थळी बोलावून त्यांच्याशी सौदा करण्याच्या बहाण्याने त्यांना सापळ््यात अडकवले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसgoaगोवा