शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब...'; RBI ला धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या आरोपीला वडोदरा येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 17:45 IST

मुंबई पोलिसांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या आरोपीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर गुन्हे शाखेचे पथक त्याची चौकशी करत आहे.

मुंबईपोलिसांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला वडोदरा येथून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने मंगळवारी आरबीआयला धमकीचा ईमेल पाठवला होता.

आरोपीने मंगळवारी आरबीआयला मेलवर धमकी दिली होती. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्या व्यक्तीने मेलमध्ये लिहिले होते. आरोपीने आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राजीनामाही मागितला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

घोटाळ्यातील आरोपी

आरोपीने तो 'खिलाफत इंडिया'चा सदस्य असल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते, 'आरबीआयने खासगी बँकांच्या सहकार्याने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, काही बँकिंग अधिकारी आणि भारतातील काही प्रसिद्ध मंत्री सामील आहेत. यासाठी आपल्याकडे पुरेसे ठोस पुरावे आहेत.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक