शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत फ्लाइट अटेंडंट तरुणीचा मृतदेह सापडला, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:18 IST

ओग्रेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकारी म्हणाले.

मुंबई : सोमवारी पहाटे अंधेरी येथील एका फ्लॅटमध्ये संशयास्पद स्थितीत फ्लाइट अटेंडंट रुपल ओग्रे (२४) नामक तरुणीचा मृतावस्थेत सापडला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ओग्रेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचेही अधिकारी म्हणाले. ती  मरोळच्या टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळ असलेल्या एन जी कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये राहत होती. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पीडित महिला प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून काम करते. ती मूळची छत्तीसगडची असून एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती. ज्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळली, त्या फ्लॅटमध्ये ती तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह राहत होती. 

हे दोघेही वैयक्तिक कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले होते. पोलिसांनी त्यांना सोमवारी सकाळी या घटनेची माहिती दिली आणि आता ते मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. 

कुटुंबीयांना अखेरचा व्हिडिओ कॉल !पीडित ओग्रेचे रविवारी सकाळी तिच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर  शेवटचे बोलणे झाले होते. त्यामुळे रविवारी दुपार ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी