शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तलावात आढळला मॉडेलचा मृतदेह, दिव्या पहुजाच्या हत्येनंतर दहा दिवसांनी सापडले प्रेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 10:15 IST

२ जानेवारीला दिव्या पहुजाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती.

गुरुग्राम : हत्या झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हरयाणा पोलिसांना दिव्याचा मृतदेह तोहाना येथील कॅनॉलमध्ये आढळला आहे.  

२ जानेवारीला दिव्या पहुजाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेत असतानाचे आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आढळून आले होते. त्याआधारे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या तपासानंतर दिव्या पहुजाच्या मृतदेहाचा ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्यानंतर शोधमोहीम हाती घेऊन पोलिसांनी दिव्याचा मृतदेह तोहाना येथील कॅनॉलमधून शोधून काढला. 

मित्राने का केली हत्या?नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्या अभिजितसोबत फिरायला गेली होती. दोन दिवस तिचा काहीच पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अभिजितच्या मालकीच्या असणाऱ्या सीटी पॉइंट हॉटेलमध्ये दोघे एकत्रच आल्याचे समजले. अभिजितच्या जबाबानुसार, दिव्याकडे त्याचे काही अश्लील फोटो होते. हे फोटो त्याने डिलीट करण्याची विनंती केली. पण, तिने नकार दिल्यानंतर रागात अभिजितने दिव्याची गोळ्या झाडून हत्या केली.

नेमके प्रकरण काय?२७ वर्षीय मॉडेल दिव्या पहुजा हिच्यावर एका गँगस्टरच्या हत्येचाही आरोप होता. हरयाणामधील संदीप गडोली या गँगस्टरची मुंबईत एका हॉटेलच्या खोलीत २०१६ साली हत्या करण्यात आली. यात तिचे नाव पहिल्यांदा पुढे आले होते.  या प्रकरणात दिव्या पहुजाला तुरुंगवासही झाला होता. नुकतीच तिची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती. त्यामुळे या गँगस्टरांपैकी कुणीतरी दिव्याची हत्या केल्याचा किंवा तिच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, तपासाअंती तिचा मित्र अभिजित सिंहनेच तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी