शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निर्वस्त्र अवस्थेत नवविवाहितेचा मृतदेह सापडला; विरारमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 07:28 IST

विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास करत आहे.

नालासोपारा : विरारच्या कारगिलनगरमधील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय नवविवाहितेचा निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेच्या हाताची नस कापलेली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास करत आहे.

विरारच्या कारगिलनगरमधील जय तुळजा भवानी संकुल बिल्डिंग नंबर ६ मध्ये राहणाऱ्या प्रिया कांबळे (२८) या महिलेचा हाताची नस कापलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडला आहे. तिचा पती हा शुक्रवारी  रात्रपाळीला कामावर गेला होता. शनिवारी सकाळी कामावरून घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तिच्या पतीने विरार पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार