शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला; प्रेम प्रकणातून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 23:08 IST

crime news: घणसोली मधील घटना, अनिल शिंदे (20) तळवली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नवी मुंबई - काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अपहरण करून त्याची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मारेकरूनी घणसोली येथील फोर्टी प्लस मैदान लगत त्याचा मृतदेह टाकला होता. 

 

अनिल शिंदे (20) तळवली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार रबाळे पोलिसांकडे प्राप्त झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत असताना काही जणांवर पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी  शेवटच्या क्षणी अनिलच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला. त्यामध्ये काहींची माहिती समोर आली होती. त्यांचा अनिल सोबत वाद झाला होता, यामुळे सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अनिलची  हत्या केल्याची कबुली दिली.

शिवाय त्यांनी मृतदेह घणसोली येथील फोर्टी प्लस मैदान लगत टाकल्याचीही कबुली दिली. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता मृतदेह आढळून आला. तसेच प्रेम प्रकरणातून त्याची हत्या झाली असल्याचेही उघड झाले.  याप्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Murderखून