शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षीय तलाठी अन् २० वर्षीय कॉलेज तरूणीचा मृतदेह सापडला; आत्महत्येचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:35 IST

कोकणकड्याजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला.

श्रीगोंदा (अहिल्यानगर) : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात  श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) यांचा समावेश आहे यांनी आत्महत्या केली आहे.

दोघे काही दिवसांपासून बेपत्ता होते. रामचंद्र पारधी यांच्या बेपत्तापणाबाबत त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, तर रूपालीच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.

स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास रिव्हर्स वॉटरफॉलजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची कार आणि कड्याजवळ आढळलेल्या चपलांमुळे संशय बळावला. रविवारी (22 जून) शोध मोहीम सुरू झाली, मात्र खराब हवामानामुळे थांबवावी लागली. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने दोघांचे मृतदेह सुमारे 1200 फूट खोल दरीतून बाहेर काढले.

शवविच्छेदनासाठी मृतदेह श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.संतोष पारधे यांना गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामासाठी पाठवले होते. त्यानंतर कामावर येत नव्हते. आणि नंतर त्यांनी एका तरुण मुलीसह आत्महत्या केली या आत्महत्येचे खरे कारण समजले नाही. मात्र अनैतिक संबंधातून जीवनयात्रा संपवली हे दिसत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी